• gpbodragmail.com
  • 1111111111

Description

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – आयुष्मान कार्ड ई-केवायसी

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लाख रुपया पर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात केले जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

आपण या योजनेचे लाभार्थी आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.

तसेच १२ अंकी शिधापत्रिका (राशन कार्ड) आयडी तपासणीसाठी व पडताळणीसाठी आपण https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116 या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.

बेनिफिशिअरी लॉगिन चा वापर करून तुम्ही स्वतःचे कार्ड स्वतः बनवू शकता

Client Name

Client Company

Project Start Date

Project End Date

Client's Comment